HW News Marathi
व्हिडीओ

आम्ही केसेस अंगावर घ्यायला तयार; Amit Thackeray यांचं Aurangabad सभेआधीच मोठं विधान

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याची आणि 1 मे रोजी तिथं होणाऱ्या जाहीर सभेची सध्या राज्यभरात चर्चा आहे. उद्या राज ठाकरे यांची जंगी सभा होणार आहे. मनसेकडून या सभेची पूर्ण तयारी झाली असून उद्या होणाऱ्या या सभेत राज ठाकरे नक्की काय बोलणार याची उत्सुकता आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे औरंगाबादमध्ये आधीच पोहचले असून त्यांनी आज राज ठाकरेंच्या सभास्थळाची पाहणी केली.

#AmitThackeray #RajThackeray #Aurangabad #MNS #HanumanChalisa #Loudspeaker #Temples #Masjid #Pune #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nana Patole यांनी महाविकास आघाडीतुन बाहेर पडावं; Ramdas Athawale यांनी दिली ऑफर

News Desk

Buldhana Shivsena-BJP | बुलढाण्यात शिवसेनेच्या गडावर भाजपचे अतिक्रमण ?

Gauri Tilekar

Pratapgad शिवप्रताप दिन सोहळ्यातून आमदार शिवेंद्रराजे भोसले

News Desk