HW News Marathi
व्हिडीओ

Amol Kolhe And Udayanraje| मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही..!

भाजपच्या वाटेवर असणारे खा. उदयनराजे भोसले यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून केला जात आहे. यासाठी खा. अमोल कोल्हे यांनी त्यांची भेट घेत बंददाराआड चर्चा केली. जवळपास अर्धा तास चाललेल्या बैठकीनंतरही उदयनराजे यांची मनधरणी होऊ शकली नसल्याचं दिसत आहे.मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंच्या भेटीनंतर दिली आहे. त्यामुळे कोल्हे हे उदयनराजेंची मनधरणी करण्यात अयशस्वी ठरल्याचं स्पष्ट होतं आहे. तर उदयनराजे भोसले हे भाजपात जाणार हेदेखील यावरुन आता स्पष्ट झाल आहे.#AmolKolhe # UdayanrajeBhosle #NCP #Satara

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शंभर रुपयांत दिवाळीनिमित्त शिधा संच, योजनेत गौडबंगाल – Ajit Pawar

News Desk

उद्धव-मोदींच्या भेटीने महाराष्ट्रातील भाजप नेते अस्वस्थ ?

News Desk

Narendra Modi | सुषमा स्वराज यांच्या निधनाने पंतप्रधानांना अश्रु अनावर …

Arati More