HW News Marathi
व्हिडीओ

Amol Kolhe NCP | आमची शिवस्वराज्य यात्रा तरुणातला मावळा जागविण्यासाठी !

नव्या स्वराज्याच्या नव्या लढ्याची घोषणा देत राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरीवरुन जुन्नरत्यांचा आशिर्वाद मागून आज करण्यात आली.ढोलताशांच्या गजर आणि जल्लोषात शिवस्वराज्यची सुरुवात झाली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवनेरीवर उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टायगर अभी जिंदा है ! जयंत पाटलांची डरकाळी, तर अजित पवारांबाबत शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण

News Desk

भगव्याला विरोध करणाऱ्या घुबडांवर सरकारने कारवाई करावी! संजय राऊतांची विखारी टीका

News Desk

“प्रत्येक वेळी हे सरकार तोंडावर का आपटतं?” Chandrakant Patil ठाकरे सरकारवर निशाणा

News Desk