HW Marathi
व्हिडीओ

Amol mitkari | अमोल मिटकरींकडे ५३ लाखांची संपत्ती आली कुठून ?

विधानपरिषदेच्या सदस्त्वाचा अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रात आमदार अमोल मिटकरी यांनी ५३ लाख संपत्ती दाखवली. अमोल मिटकरी हे सर्व सामन्य कार्यकर्ते आहेत तर यांच्याकडे एवढी संपत्ती कशी असा प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे. यासंदर्भात आमदार अमोल मिटकरी यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी मुलाखतीत त्यांच्याकडे ५३ लाखांची संपत्ती कशी आहे,याचा सविस्तर उलघडा केला आहे.

Related posts

Nitesh Rane | नितेश राणेंचा उपअभियंत्याला चोप ….!

Arati More

Praful Patel | प्रफुल्ल पटेलांना ईडीकडून समन्स, मोदींनी दीले होते संकेत

News Desk

Jitendra Awhad explains Bhima Koregaon history | जितेंद्र आव्हाडांनी सांगितला भिमा कोरेगावचा इतिहास

Atul Chavan