HW News Marathi
व्हिडीओ

धक्कादायक! बीडमध्ये ‘या’ ३ तालुक्यांतील स्त्री जन्मदरात मोठी घसरण; प्रशासनाला जाग येणार?

राजकीय घडामोडींसाठी बीड जिल्हा कायमच चर्चेचा विषय ठरतो. इथल्या अनेक घडामोडी आपण पाहतो परंतु एका घटनेमुळे आता मंत्री धनंजय मुंडेंच्या या जिल्ह्याची मान खाली जात आहे. स्त्री भ्रूण हत्या प्रकरणात बीडचे नाव देशात गाजले होतेच आणि आता पुन्हा एकदा याच जिल्ह्यात मुलींचा जन्मदर अत्यंत्य कमी आल्याचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. कोव्हिड काळात मुलींच्या जन्मदरात मोठी घट झाल्याचे समोर आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया PROMO

#BeedPolitics #DhananjayMunde #PankajaMunde #PCPNDT #Abortion #SexSelectionProhibition #FemaleFoeticide

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरे कॉलनी परिसरात भीषण आग

News Desk

Udayanraje Bhosle,Sharad Pawar | मी अडचणीत होतो,तेव्हा पवार कुठे होते? उदयनराजेंचा सवाल!

Arati More

महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा चैत्यभूमी परीसरातून आढावा

News Desk