HW News Marathi
व्हिडीओ

AnantKumar Hegde | स्वातंत्र्य लढा हे एक मोठे नाटक

महात्मा गांधींवर भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. बंगळुरूत एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वात लढला गेलेला स्वातंत्र्य लढा नाटक होते, असे वक्तव्य केले. महात्मा अशा लोकांना कसे काय संबोधिले जाते, असा वादग्रस्त सवालही त्यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बंडखोर उमेदवाराला पाठिंबा नाहीच”: Nana Patole स्पष्टच बोलले

News Desk

सायबर गुन्हे दाखल करण्यात महाराष्ट्रात बीड अव्वल !

swarit

Rohit Pawar Interview | साहेबांना काही बोललात, तर आमची ताकद तुम्हांला पेलवणार नाही!

Arati More