HW News Marathi
व्हिडीओ

OBC Reservation मुद्यावर महाराष्ट्रात वातावरण चिघळलं! Thackeray, Ajit Pawar यांचे पुतळे जाळले…

ओबीसी आरक्षण करता संपूर्ण महाराष्ट्र भर भारतीय जनता पार्टी धरणे आंदोलन करत असून भाजपच्या वतीने देखील ओबीसी आरक्षण मिळावे याकरता येवला तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसींची बाजू माडण्याकरिता करता वकीलच दिला नसल्याचे आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे करत असून ओबीसींच्या न्यायहक्काचे आरक्षण बाबत आघाडी सरकार अत्यंत उदासीन आहे . इंपिरियल डाटा संदर्भात देखील हलगर्जीपणा हे आघाडी सरकार करत असल्याचा आरोप यावेळी भाजपच्या वतीने करण्यात आला.

#OBCReservation #Mahavikasaghadi #CMOMaharashtra #Nashik #Pune #Thane #Ahmednagar #Jalna #UddhavThackeray #AjitPawar #NCP #BJP #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार आणि उद्धव ठाकरे जेव्हा रामदास आठवलेंची फिरकी घेतात..पाहा जुगलबंदी !

News Desk

“कौतुकास्पद ! ‘क्वारंटाईन’ मजुरांनी गावाला दिली ‘ही’ भेट “

Gauri Tilekar

राज्यपालांविरोधात मराठा संघटना आक्रमक,थेट राजभवनावर आंदोलन

Seema Adhe