HW News Marathi
व्हिडीओ

अंधेरीतील आगीमुळे ५ जणांचा मृत्यु

मुंबईच्या अंधेरीतील एमआयडीसी भागातील ‘ईएसआयसी’ कामगार रुग्णालयात सोमवारी संध्याकाळी भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाला या आगीवर दोन तासांनंतर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी आग पूर्णपणे विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीत दोघा जणांनी जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उडी मारली मात्र त्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर इतर 3 जणांचा आगीमुळे मृत्यु झाला आहे. तर तब्बल 108 जण जखमी झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Gopichand Padalkar म्हणाले; “आम्ही ST कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी घेतो, पण Anil Parab तुम्ही..”

News Desk

Eknath Khadse | लोकसभेत उमेदवार निवडून आणण्याचे श्रेय मुख्यमंत्र्यांचे नाही !

News Desk

BJP-Congress मध्ये राडा; Zeeshan Siddique, Prasad Lad व Mangal Prabhat Lodha पोलिसांच्या ताब्यात

News Desk