HW News Marathi
व्हिडीओ

#Elections2019 :Know Your ‘Neta’,Thane | ठाणे मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

आज आपण पाहणार आहोत चौथ्या टप्यातील ठाणे मतदार संघाबाबत. ठाणे लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये मिरा भायंदर,ओवळा-माजिवाडा,कोपरी,पाचपखाडी,ठाणे, आणि ऐरोली या मतदार संघाचा समावेश होतो.ठाणे मतदार संघातून यावेळी शिवसेनेचे राजन विचारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आनंद परांजपे आणि वंचित बहुजन आघाडीचे मलिक्कार्जुन पुजारी हे लोकसभेच्या रिंगणात आहे. त्याचबरोबर इतर काही पक्ष आणि आपक्ष मिळून एकुण २३ उमेदवार ठाण्यातून लोकसभेच्या मैदानात आहे. #Elections2019 #thane #RajanVichare #AnandParanjpe #mallikarjunpujari

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्र्याच्या बायका-मुलांनाही सोडलं नाही ! सुप्रिया सुळे ,राऊत भडकले

News Desk

“50 खोके एकमद ओक्के”, अधिवेशनातील घोषणेनंतर नाना पटोले म्हणाले…

Chetan Kirdat

What’s in a name? | नावात काय आहे ?

News Desk