HW News Marathi
व्हिडीओ

“तुम्हीच कुत्रे” म्हणत अनिल बोंडे आणि पोलिसांमध्ये मोठी शाब्दिक बाचाबाची,नेमकं काय घडलं?

सरकारने MPSC ची पूर्व परीक्षा पाचव्यांदा रद्द केल्यानं राज्यभरात जोरदार निदर्शनं करण्यात आली. पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबादसारख्या राज्यातील महत्त्वपूर्ण शहरांमध्ये संतप्त विद्यार्थी रस्त्यावर उतरले. दरम्यान यावेळी विशेषतः अमरावतीत आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. विद्यार्थ्यांना पोलिसांनी कॉलर पकडून आणि महिला विद्यार्थ्यांना पुरुष पोलिसांनी जबरदस्तीने व्हॅनमध्ये कोंबले, त्यावरून माजी मंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे चांगलेच संतप्त झाले. विशेष म्हणजे अनिल बोंडेंनी आंदोलन स्थळी जात पोलिसांना चांगलेच सुनावले, यादरम्यान पोलीस आणि अनिल बोंडे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकही झडली. नेमके काय घडलं ? पाहूया

#AnilBonde #MPSC #AnilDeshmukh #MaharashtraPolice #UddhavThackeray #MVA #BJPMaharashtra #DevendraFadnavis #VijayWadettiwar #CMOMaharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“ठाकरे सरकाराला मराठवाड्याचे पाप लागणार”, Babanrao Lonikar यांची जहरी टीका

News Desk

Domestic Violence आणि extra marital affairs या आरोपावरून MNS च्या Gajanan Kale यांच्यावर गुन्हा दाखल

News Desk

Sharad Pawar | राजकारण करतांना तारतम्य ठेवावं !

Atul Chavan