HW News Marathi
व्हिडीओ

Deshmukh यांच्या 100 कोटींच्या वसुलीबद्दल Parambir Singh यांच्याकडे पुरावेच नाहीत!

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चौकशी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रकरण आता वेगळं वळण घेतंय. या वर्षी मार्च महिन्यात महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांच्या एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती. आयोगाने परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अनेक समन्स आणि जामीनपात्र वॉरंट जारी करूनही, ते आतापर्यंत हजर झालेले नाव्हते. पण आता दुसरीकडे प्रकरण च पलटण्याची शक्यता आहे. आपल्याकडे या प्रकरणात सादर करण्यासाठी आणखी कोणतेही पुरावे नाहीत, असं परमबीर सिंग यांनी आयोगाला सांगितलंय.

#Parambirsingh #AnilDeshmukh #100crores #Maharashtrapolitics #MumbaiPolice #Mahavikasaghadi #NCP #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar NCP | राष्ट्रवादीतील आऊटगोईंग अन् पवारांचे गौप्यस्फोट

Gauri Tilekar

अखेर इच्छामरण टळले का?…

News Desk

गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे सरकारविरोधात मुक आंदोलन

News Desk