HW News Marathi
व्हिडीओ

मुंबईच्या म्हाडा कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण

MHADA: मुंबईतील वांद्रे येथील म्हाडा (MHADA) वसाहतीमध्यचे शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते व आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्या कार्यालयाच्या पाडकामाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. विशेष म्हणजे ज्या कार्यालयाचं बांधकाम पाडण्यात आलं त्याच ठिकाणी आज अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र तेव्हापासून परिसरातील राजकारण चांगलचं तापल्याचं दिसत आहे.

#MHADA #AnilParab #Shivsena #EknathShinde #Mumbai #Maharashtra #KiritSomaiya #BJP #DevendraFadnavis #HWNews #UddhavThackeray #SanjayRaut

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivsena- Pandurang Barora | राष्ट्रवादीवर प्रेम आहेचं ,मात्र सत्तेसाठी शिवसेनेत प्रवेश

swarit

भाजप नेते Sadabhau Khot यांची प्रतिक्रिया

News Desk

Chatrapati Sambhaji Nagar जवळील ओहर गावात दोन गटात वाद; परिस्थिती नियंत्रणात

Chetan Kirdat