HW News Marathi
व्हिडीओ

लहान मुलांच्या लसीकरणाचं गणित नेमकं काय ?

कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील साडेचार हजार बालकांना म्हणजेच 18 वर्षांखालील मुलांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, दुसऱ्या लाटेत ही संख्या दुप्पट झाली असून आतापर्यंत 12 हजारांहून अधिक बालकांना आत्तापर्यंत कोरोनाची बाधा झाली.त्यात आता भारतात प्रौढांच्या लसीकरणाला सुरुवात झाली, पण लहान मुलांचं लसीकरण कधीपासून होणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका आहे असं तज्ज्ञांनी सांगितल्यापासूनतर अनेक पालकांची चिंता देखील वाढलीये.

#vaccination #vaccinationinindia #vaccinationforchildrens #covaxin #covishield #sputnik #indiangovernment #covid19vaccination

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातला सगळ्यात महाविक्रमी मेळावा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदेंचा असेल! – Uday Samant

News Desk

Belgaum Elections मध्ये पुन्हा भगवा फडकणार! Sanjay Raut यांना विश्वास

News Desk

नवशक्ति : पुरुषांची मक्तेदारी मोडून तीने जपली लोककला

News Desk