HW News Marathi
व्हिडीओ

समृद्धी महामार्गावर आणखी एक दुर्घटना, निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळला

लोकार्पणाच्या आधीच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर आणखी एक दुर्घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या पॅकेज 07 मधील सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा या गावाजवळ दोन डोंगराळ प्रदेशाला जोडणाऱ्या निर्माणाधीन उड्डाणपुलाचा भाग काल रात्री कोसळला आहेकोसळले. काल (27 एप्रिल) संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यात एक ट्रेलर ट्रक या मोठ्या गर्डर खाली येऊन त्याचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने कामावरील मजूर बाजूच्या शेतात जेवण करत असल्यामुळे जीवितहानी झालेली नाही.

#SamrudhiMahamarg #EknathShinde #Buldhana #Mumbai #UddhavThackeray #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहित पवारांचा घरचा आहेर, ‘या’ मुद्द्यांवरून थेट मुख्यमंत्र्यांना लगावला टोला!

News Desk

मुंडे साहेबांच्या आठवणींनीच आयुष्य व्यापून गेलंय! वडिलांच्या आठवणीत प्रीतम मुंडे भावूक

News Desk

उद्धव ठाकरे-मोदी एकांतात भेटले ! उद्धव ठाकरे म्हणतात…आमचं नातं तुटलेले नाही

News Desk