HW News Marathi
व्हिडीओ

Bhosari जमीन गैरव्यवहार प्रकरणी Eknath Khadse यांच्यावरचे आरोप अखेर सिद्ध! …तेव्हा होते BJP मध्ये

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्राथमिकदृष्ट्या पाहता एकनाथ खडसेंनी पुणे जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय, असं स्पष्ट निरीक्षण ईडी कोर्टाने नोंदवलं आहे. त्यामुळे खडसेंचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हं आहेत. कोर्टाने असंही म्हटलंय की या गोष्टीकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही, की खडसे हे महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाचा भाग आहेत, मात्र हा गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते.

#EknathKhadse #BJPMaharashtra #ED #CBI #Mahavikasaghadi #PUNE #Bhosari #NCP #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ‘या’ नेत्याचा महाविकासआघाडीला घरचा आहेर!

News Desk

१५ युक्तिवादांनंतरही न्यायालयाने का नाकारली अर्नबची पोलीस कोठडी ? आज जामीन मिळणार ?

News Desk

Kolhapur Ruturaj Patil | नव्या कोल्हापुरसाठी आम्हांला रुतुराज हवा.. 

Arati More