HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

माझ्या पतीच्या देहावर उभं राहिलेलं रिपब्लिक टीव्ही बंद झालं पाहिजे !

अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादकआणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आज (४ नोव्हेंबर) अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईचे आभार मानले आहेत. तसेच गेले दोन अडीच वर्ष त्यांनी किती संघर्ष केला याबद्दल देखील भाष्य केले आहे.

#ArnabGoswami #ArnabArrested #AnvayNaikCase #Republic #RepublicTV #MumbaiPolice 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजू शेट्टींनी शरद पवारांना का पाठिंबा दिला?

News Desk

जनतेच्या समोर जाण्याचं धाडसच सरकारमध्ये नाही ! विखे पाटलांचा घणाघात

News Desk

“कोई नहीं है टक्कर में”; नगरपंचायतीच्या निकालांनंतर भाजपच्या Chitra Wagh यांचा आत्मविश्वास

News Desk