HW Marathi
HW एक्सक्लुसिव व्हिडीओ

जनतेच्या समोर जाण्याचं धाडसच सरकारमध्ये नाही ! विखे पाटलांचा घणाघात

राज्याच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाला आजपासून (५ जुलै) सुरुवात झाली आहे. सातत्याने राज्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे सध्या विरोधी पक्ष सरकारची कोंडी करण्याच्या संपूर्ण तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील ठाकरे सरकारवर बोचरी टीका केली आहे. काय म्हणालेत राधाकृष्ण विखे पाटील ? पाहूया

#RadhakrishnaVikhePatil #UddhavThackeray #MonsoonSession #MVA #BJP #MahaVikasAghadi #Maharashtra #MaharashtraAssembly #VidhanSabha

Related posts

Buldhana Constituency | महाराष्ट्रातील ‘या’ ५ गावात मतदानावर बहिष्कार

Atul Chavan

BJP – NCP | मुख्यमंत्री फडणवीस अन् शरद पवार आज दिसणार एकाच मंचावर

Gauri Tilekar

Uddhav Thackeray Narayan Rane एकत्र येतील,एका ताटात जेवतील!’या’ नेत्याचा दावा

News Desk