HW News Marathi
व्हिडीओ

सिंधुदुर्गातील पठ्ठ्याने पक्ष्यांच्या पिसांवर साकारले शिवराय!

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज तिथीप्रमाणे सर्वत्र साजरी केली जात आहे. राज्यभरातील शिवभक्तां मध्ये आनंदी आणि उत्साहाचे वातावरण आहे. शिवजयंती निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मधील गव्हाणे गावचा युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती औचित्य साधून पक्षाच्या पिसावर चित्र रेखाटले आहे.

#ShivJayanti #Sindhudurg #AkshayMestri #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharaj #Devgad

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवार खडसेंच्या घरी फडणवीस गेले,आता मातोश्रीवरही जातील! संजय राऊतांचा टोला

News Desk

“प्राणघातक हल्य्या प्रकरणी रोहिणी खडसेंचं शिवसेनेकडे बोट

News Desk

आता उद्धव ठाकरेंनाच बाळासाहेबांकडे पाठवलं पाहिजे!; ‘या’ माजी शिवसैनिकांचा तोल ढळला

News Desk