HW News Marathi
व्हिडीओ

पवार खडसेंच्या घरी फडणवीस गेले,आता मातोश्रीवरही जातील! संजय राऊतांचा टोला

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. आता ह्याच भेटीवरून आज (२ जून) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट फडणवीसांना डिवचले आहे.

#SanjayRaut #SharadPawar #DevendraFadnavis #UddhavThackeray #EknathKhadse #BJP #MVA #Shivsena #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narayan Rane,BJP,Shivsena | भाजपप्रवेशासाठी राणेंच्या गुडघ्याला बाशिंग !

Arati More

कोणत्या मुद्यांवर विधान सभेचं पावसाळी अधिवेशन गाजणार?

Seema Adhe

Kumbh Mela 2019 | ४ कोटी भाविकांनी कुंभ स्नान केल्याचा अंदाज

News Desk