HW News Marathi
व्हिडीओ

Arun Jaitley | मी अत्यंत जवळचा मित्र गमावला !

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज निधन झाले आहे. जेटलींवर ९ ऑगस्टपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. जेटलींना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एम्स त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६६ वर्षांचे होते. निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा पुढच्या दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. ही यात्रा २६ ऑगस्टपासून पुन्हा ठरलेल्या कार्यक्रमानुसार सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी नेत्यांनी श्रद्धांजली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेले संजय राठोड नेमके आहेत तरी कोण ?

News Desk

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव की दि.बा.पाटलांचं? वाद शिगेला…

News Desk

Sharad Pawar ,Chandrakant Patil |पवारांना ५ जिल्ह्यांची निवडणुक लढवता आलीये का ?

News Desk