HW News Marathi
व्हिडीओ

औरंगजेब तुमचा आदर्श आहे का? शिवसेनेचा काँग्रेसला थेट सवाल!

मुंबई: औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन आता सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसचे नेते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यासाठी मागणीसाठी शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. त्याला काँग्रेसकडून मोठा विरोध होताना पाहायला मिळतोय. अशावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय? असा सवाल काँग्रेस नेत्यांना केला आहे. (Arvind Sawant’s question to Congress)
#BalasahebThorat #UddhavThackeray #ArvindSawant #SambhajiNagar #Aurangabad #Shivsena #Congress
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nira-Deoghar Dam | पाण्याचं राजकारण शेतकऱ्यांच्या मुळावर ?

News Desk

“कुत्र्या-मांजरांची गणना होते,मग तुमच्यासारख्या सिंहांची का नाही?”; OBC वरून Jitendra Awhad भडकले

News Desk

OBC आरक्षणाचं कुणी पानिपत करणार असेल तर…!; Gopichand Padalkar भडकले

News Desk