HW News Marathi
व्हिडीओ

Radhakrishn Vikhe, Harshvardhan Patil | विखेंचा आणि दोन्ही पाटलांचा पक्षवापसीचा ‘सेफ प्लॅन’ ..

राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनी विखे या सध्या काॅंग्रेसमध्ये आहेत , हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यासुद्धा काॅंग्रेसमध्ये आहेत आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचे वडील विजयसिंह मोहिते -पाटील हे राष्ट्रवादीत आहेत . त्यामुळे एकाचं घरात दोन पक्ष असणाऱ्या या नेत्यांनी भविष्यासाठी सेफ प्लॅन म्हणून दोन्ही दगडांवर पाय ठेवला आहे का असा प्रश्न उपस्थित राहतो. त्यासंबंधीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुम्ही तर राजकारण करत नाही ना? राज्यपालांचा प्रश्न…

News Desk

“राज्यात मोठे उद्योग येतील, यासाठी राज्य सरकार प्रयत्न आणि पूर्तता करेल” – Eknath Shinde

News Desk

‘संजय राठोड हत्यारा,स्वत: शेण खाऊन समाजाला वेठीस धरण्याचा नवा ट्रेण्ड’

News Desk