HW News Marathi
व्हिडीओ

असुद्दीन ओवेसिंची Uddhav Thackeray, Sharad Pawar यांच्यावर जहरी टीका!

एआयएमआयएमचे पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सोलापूरात झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या धर्मनिरपेक्ष भूमिकांवर हल्ला चढवताना शिवसेनेच्या २०२४ च्या राजकीय भविष्यावर सूचक पण लक्ष्यवेधी वक्तव्य केलं आहे. ओवेसींच्या लेखी शिवसेना पुन्हा भाजप सोबत जाईल असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळं राज्याच्या राजकरणातील जाणकारांचे डोळे विस्फारले आहेत.

#SharadPawar #AsaduddinOwaisi #AIMIM #UddhavThackeray #RahulGandhi #HwnewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ED च्या माजी अधिकाऱ्याला भाजपकडून उमेदवारी; Rohit Pawar यांचा आरोप

News Desk

“राज्यपाल ‘भाजपचा कार्यकर्ता’ म्हणून जास्त काम करतायत”; Yashomati Thakur यांचा थेट आरोप |

News Desk

“BJP नेते तोंड लपवून पळतील” असा कोणता खुलासा Nawab Malik करतील ?

News Desk