HW News Marathi
व्हिडीओ

Ashish Shelar यांच्या आरोपावर Home Minister Dilip Walse Patil यांचा राजकारण न करण्याचा सल्ला !

नवरात्र, रामलीला अशा हिंदू सणांमध्ये घातपात करणाच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. जान मोहम्मद शेखला धारावीतून स्पेशल सेलने अटक केली. मुंबईत आणि राज्यात अशी कट कारस्थान सुरु असताना महाराष्ट्र राज्याच दहशातवाद विरोधी पथक (एटीएस) झोपलंय का?, असा संतप्त सवाल भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. पोलिसांवर असलेल्या राजकीय दबावामुळे त्यांच अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होतय असा आरोपही त्यांनी केला. (ashish shelar slams maharashtra ATS)दरम्यान दिलीप वळसे पाटील यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत.

#MumbaiPolice #DelhiPolice #TerroristArrested #DevendraFadnavis #DilipWalsePatil #BJP #LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pankaja Munde Exclusive | आता खडसेंची नाराजी भाजप कशी दुर करणार?

Gauri Tilekar

राष्ट्रवादी ShivSena ला पाठिंबा देणार, काय म्हणाले Amol Mitkari

News Desk

फडणवीसांसाठी पंकजा मुंडे सरसावल्या…’या’ मुद्दयावर केली पाठराखण !

News Desk