HW News Marathi
व्हिडीओ

महाविकासआघाडी सरकार पाडण्यात ‘ही’ नाव आघाडीवर..ॲाडिओ क्लीप व्हायरल

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून भाजपकडून हे सरकार पाडण्याचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी अलीकडे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जेरीस आणून एका पक्षाला आपल्यासोबत घेत सरकार स्थापन करण्याचा भाजपचा प्रयत्न कायमच असतो. राज्यातलं उद्धव ठाकरे सरकार पाडण्याचे अनेक मुहूर्त काढले गेले…त्याची उघड चर्चाही झाली. पण आता ठाकरे सरकार पाडण्यासाठी गुप्तपणे मोठा प्लॅन झाल्याची ॲाडिओ क्लिप बाहेर आलीय…

#mahavikasaghadi #UddhavThackeray #SharadPawar #bjp #maharashtrapolitics #bjpmaharashtra #SanjayPunamiya

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या Ketaki Chitale चं Sadabhau Khot यांनी केलं समर्थन

News Desk

Uddhav Thackeray Narayan Rane एकत्र येतील,एका ताटात जेवतील!’या’ नेत्याचा दावा

News Desk

लोकसभा निवडणुकीपूर्वी होऊ शकते दंगल !

News Desk