HW News Marathi
व्हिडीओ

MIM कडून इफ्तारचं तर मनसेकडून पुरणपोळीचं निमंत्रण

औरंगाबादचे एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांना या बहुचर्चित सभेअगोदर इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिल. हिंदू-मुस्लीम एकत्र येऊन इफ्तार करु, यामधून एक चांगला संदेश जाईल अस इमिताज जलील यांनी सांगितल. तर ह्यावर आता मनसे नेवते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी खासदार इम्तियाज जलील यांच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की अगोदर खासदार इम्तियाज जलील यांनी मशिदींवरील भोंगे काढावे आम्ही त्यांना पुरणपोळीचे जेवण खाऊ घालू.

#RajThackeray #Aurangabad #MNS #ImtiazJaleel #AIMIM #AsaduddinOwaisi #HanumanChalisa #Azaan #Loudspeaker #SandeepDeshpande #IftarParty #PuranPoli #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut ED च्या ताब्यात, 9 तासांच्या चौकशीनंतर कारवाई!

News Desk

Abdul Sattar | अब्दुल सत्तारांच्या भाजप प्रवेशाला तीव्र विरोध

News Desk

अधिवेशन तापलं; सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने, दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी

News Desk