HW News Marathi
व्हिडीओ

Aurangabad पोलीस MNS च्या सभेला परवानगी देणार?, MNS ची प्रतिक्रिया

मनसे 1 मे रोजी औरंगाबादेत होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेसाठी परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र प्रतीक्षेपूर्वी त्यांच्या हातात पडलं आहे, ते पोलीस आयुक्तांच्या जमावबंदीच्या आदेशाचा पत्र. औरंगाबादेत 26 एप्रिलपासून 9 मे पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. औरंगाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं असून उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अन्वये कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे. विविध सणवार, संभाव्य आंदोलनाची कारणं देत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

#RajThackeray #MNS #Aurangabad #SandeepDeshpande #DilipWalsePatil #UddhavThackeray #MNS #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पंतप्रधानांनी पहिलं तिकीट काढलं अन् आम्ही विदाऊट तिकीट”; Devendra Fadnavis यांनी व्यक्त केली खंत

News Desk

Shivaji University | कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ पाणीदार…

News Desk

महाराष्ट्राचं नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र’ करा! महाविकासआघाडीच्या नेत्याने अशी मागणी का केली?

News Desk