HW News Marathi
व्हिडीओ

Shivaji University | कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ पाणीदार…

तीन वर्षांपूर्वी पाणीटंचाईच्या झळा सोसणारे कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठ जलक्रांती घडवून पाण्याबाबत स्वयंपूर्ण बनलंय. विद्यापीठ प्रशासनानं पावसाचा एकही थेंब वाया जाणार नाहीत अशा उपाययोजना राबवत विद्यापीठ पाणीदार बनवलंय.कोट्यवधी लिटर पाणीसाठा यशस्वी करत परिसरातील जलस्तर वाढवणाऱ्या विद्यापीठाचा हा स्पेशल रिपोर्ट. #ShivajiUniversity #Kolhapur #DevanandShinde #watershedmanagement

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यूनंतर Jayant Patil यांची प्रतिक्रिया!

News Desk

आदित्यंपाठोपाठ अमित ठाकरेंची होणार ग्रॅंड राजकीय एंट्री? मनसे काढणार सेनेचा वचपा

News Desk

MIM नेते Akbaruddin Owaisi वर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा; BJP ची मागणी

News Desk