HW News Marathi
व्हिडीओ

अजित पवार आणि बच्चु कडूंनी रावसाहेब दानवेंचा घेतला खरपूस समाचार!

दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा दावा करणाऱ्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही दानवेंवर निशाणा साधला आहे. ‘दानवे यांचं हे वक्तव्य तथ्यहीन आहे. शेतकरी आंदोलन करत असताना असं बोलायला नको होतं. पण ते मी असं बोललोचं नाही’, असं स्पष्टीकरण नंतर ते देतील, असा टोलाही अजितदादांनी लगावला आहे.

#AjitPawar #BacchuKadu #RaosahebDanave #BJP #NCP #Mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांची धक्काबुक्की, हाथरस प्रकरण चिघळणार ?

News Desk

पुण्याहून आले आणि १४ दिवस शेतातच क्वारंटाईन झाले ! | Baramati | Corona Virus | Quarantine

Gauri Tilekar

“मी भाजप सोडले हे त्यांच्या जिव्हारी लागले”- Eknath Khadse

News Desk