HW News Marathi
व्हिडीओ

इंग्रजीतून Budget सादर झाल्याने Bacchu Kadu नाराज

Budget: 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधला हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प होता. यामध्ये काही महत्वाच्या योजना आणि घोषणा करण्यात आल्या. मात्र महाराष्ट्रात शिंदे गटासोबत भाजपाला साथ दिलेल्या प्रहार संघटनेचे संस्थापक व आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांनी देशाचा अर्थसंकल्प हिंदी भाषेत सादर न करता अंग्रेज कम बॅक पध्दतीने इंग्रजीत सादर केल्याने टिका केली आहे.

#BacchuKadu #Budget2023 #EknathShinde #NarendraModi #BJP #Maharashtra #ShivSena #DevendraFadnavis #Amravati #NirmalaSitharaman #PraharJanshakti #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Doctors Strike | महाराष्ट्रात डॉक्टरांनी काढले निषेध मोर्चे

News Desk

Sushma Andhare, Uddhav Thackeray यांच्याविरोधात मराठा युवा सेनेची सेनाभवनासमोरच बॅनरबाजी

Manasi Devkar

Maharashtra चे सरकार पाडण्यासाठी साम दाम दंड भेदाचा उपयोग!

News Desk