HW News Marathi
व्हिडीओ

Bacchu Kadu यांनी निभावली ‘नायक’ मधील Anil Kapoor ची भूमिका!

अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्यमंत्री बच्चू कडू यांची संकल्पयात्रा अकोल्यातील जांभा येथे पोहोचली. अकोला जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांमुळे बाधित गावांमधील नागरिकांचे पुनर्वसन व त्यांना नागरी सुविधा पुरविण्याबाबत या जनसंवाद यात्रेत उपाययोजना केल्या गेल्या. या जनसंवाद यात्रेत अनेकांच्या तक्रारी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम बच्चू कडू यांनी केलं. ‘घंटो का काम मिनिटो में’ करून त्यांनी आज नायक चित्रपटातील अनिल कपूर यांची भूमिका निभावली आहे.

#BacchuKadu #Akola #SankalpYatra #KartavyaYatra #AnilKapoor #Nayak #Jambha #OmprakashKadu #JambhaAkola #GuardianMinister #Murtijapur #IrrigationProject #JanSanvadYatra #Vidarbha #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Abdul Sattar-Chandrakant Khaire | सत्तारांना ‘हिरवा साप’ संबोधणाऱ्या खैरेंची नाराजी दूर ?

Gauri Tilekar

“देशाचं संविधान आणि लोकशाही धोक्यात” – Sachin Sawant

News Desk

देशातील दंगे BJP प्रयोजीत; Sanjay Raut यांचा घणाघात

News Desk