HW News Marathi
व्हिडीओ

रेड्याने ज्ञानेश्वरी म्हटली तसं Narayan Rane यांनी सत्य ओकले!; Bacchu Kadu यांची जहरी टीका

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी उद्धव ठाकरे माझी बरोबरी करू शकत नाही. उद्धवजी अजूनही 10 वर्ष मुख्यमंत्री राहिलात तरी ते माझ्या 8 महिन्याची बरोबरी सुद्धा करू शकत नाही. यावर बच्चू म्हणाले की ….रेड्याने ज्ञानेश्वरी म्हटली तस नारायण राणेंनी सत्य ओकले आहे, त्यामुळे खरंच नारायण राणे हे मुख्यमंत्र्यांची सैर करू शकत नाही.

#BacchuKadu #NarayanRane #UddhavThackeray #NileshRane #NiteshRane #Covid #Lockdown #BedShortage #Oxygenshortage #BJP #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Lok Sabha Election campaign|प्रचाराचा फंडा, बाजारात आल्या मोदी, राहूल, प्रियंका साड्या

swarit

‘अजितदादा सांभाळून बोला,फाटक्या तोडांने बोललो तर महागात पडेल ‘ चंद्रकांत पाटील भडकले !

News Desk

गुप्ता,हे कसलं छा-छू काम झालयं ! अजित पवार अमिताभ गुप्तांवर का भडकले ?

News Desk