HW News Marathi
व्हिडीओ

दिव्यांगांसाठी आंदोलन केलं म्हणून शिक्षा सुनावली! – Bacchu Kadu

Bacchu Kadu: 2017 साली दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी नाशिक महानगरपालिकेत आंदोलन केलं होतं. आंदोलनादरम्यान बच्चू कडू आणि तत्कालीन नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारला होता. या घटनेप्रकरणी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना एक वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

#BacchuKadu #Nashik #EknathShinde #NashikSessionCourt #AbhishekKrishna #Sarkarwada #PoliceStation #IPCSections #IPC

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sayaji Shinde | जन्मापासून मृत्यूपर्यंत झाड आपल्याला सांभाळत असतं…

swarit

“जास्तीत जास्त काय होईल? EDच येईल ना?” Yashomati Thakur यांचा फटकार…

News Desk

BJP च्या ‘पोलखोल’ला Shivsena चा ‘झोलखोल’ अभियानाने प्रत्युत्तर

News Desk