HW News Marathi
व्हिडीओ

‘टिपू सुलतान’वरून मुंबईत गोंधळ!; बजरंग दल, विहिंपसह BJP प्रचंड आक्रमक

मालाड येथील मालवणीमधील एका उद्यानाला ‘वीर टिपू सुलतान उद्यान’ यांचे नाव देण्यात आले आहे. मालाडमध्ये उद्यानाबाहेर भाजप आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आंदोलन करत आहे. यावरून आता वाद विकोपाला गेला आहे. भाजप आणि बजरंग दलाने जोरदार घोषणाबाजी केली आहे. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. उद्यानाचे नावकरण करून मतपेटी सुरक्षित प्रयत्न करत आहे,अशी टीका भाजपचे आमदार अतुल भातकळकर यांनी महाविकासआघाडीवर केली आहे.

#AslamShaikh #DevendraFadnavis #TipuSultan #ChandrakantPatil #NanaPatole #SachinSawant #Malad #VHP #BajrangDal

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कथित ऑडिओ क्लिपवर Dhiraj Lingade यांचं स्पष्टीकरण

News Desk

हिंमत असेल तर औरंगाबादचं ‘संभाजीनगर’ नामकरण करून दाखवा; Sanjay Raut यांचं आव्हान

News Desk

‘भारत-चीन सीमेवरील संघर्ष Modi सरकारने का लपवून ठेवला?’

Manasi Devkar