HW News Marathi
व्हिडीओ

Balasaheb Thackeray And Pramod Mahjan | १९९५ ला भाजप-शिवसेना युती सरकारचा फॉर्म्युला काय होता ?

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेने पहिल्यांदा 1990 मध्ये औपचारित रित्या युती करत निवडणूक लढवली होती. त्यानंतर दुसऱ्या वेळेस 1९९5 मध्ये शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र निवडणूकीच्या रिंगणात उतरले. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते प्रमोद महाजन आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकर यांच्या मध्ये असा निर्णय घेण्यात आला होता की, भाजप केंद्रात राजकरण करणार आणि शिवसेना राज्यात राजकरण करणार.#Shivsena #BalasahebThackeray #PramodMahajan #BJP #1995Election #SanjayRaut #DevendraFadnavis #AdityaThackeray #UddhavThackeray #ChandrakantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mood Maharashtra Parli | परळीचा विकास झालाय का ? परळीकरांना काय वाटतं ?

Arati More

पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ कायम

News Desk

OBC आरक्षणच्या मुद्यावरून Fadnavis आणि Bhujbal आमने-सामने

News Desk