HW News Marathi
व्हिडीओ

Balasaheb thackeray । समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देणार

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आलं. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय. त्याप्रमाणे आता पुढची कार्यवाही पूर्ण होईल, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय फडणवीस सरकारमध्ये या महामार्गाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याबाबत विचार सुरू होता. मात्र उद्धव ठाकरे सरकारने या महामार्गाला आता बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे निश्चित केलेय

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chetan Tupe NCP Pune | भ्रष्टाचाऱ्यांना लोकांनी धडा शिकवला !

Gauri Tilekar

राणे पहिल्या रांगेत,प्रीतम मुंडेंना मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारत डच्चू!

News Desk

“देशद्रोही प्रवृत्तीच्या Nawab Malik यांचा राजीनामा घ्यावा”; Pravin Darekar यांची आक्रमक मागणी|

News Desk