HW News Marathi
व्हिडीओ

बाळासाहेबांची शिवसेना ते उद्धव ठाकरेंची शिवसेना ! ५४ वर्षांत काय बदललं ?

बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज ५४ वा वर्धापन दिन आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पण बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना ते सध्या राज्यात उद्धव ठाकरेंची सेना यात तफावत आहे . या ५४ वर्षांत शिवसेना कशी बदलली ?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Exit Polls 2019 | एक्झिट पोलवर विरोधकांचा निशाना, २३ मे चे निकाल वेगळे असतील !

News Desk

ही मॅन करत आहे शेती

News Desk

Ajit Pawar का भडकले? Raju Shetti यांच्या आमदारकीबाबत काय गौप्यस्फोट केला?

News Desk