HW News Marathi
व्हिडीओ

ही मॅन करत आहे शेती

बॉलिवूडमधील ही मॅन धर्मेन्द्र यांचा आज जन्म दिवस आहे. पण धर्मेंद सध्या शेती करण्यात व्यस्त आहेत. सध्या ते मुंबईच्या गर्दीपासून दूर आपल्या फार्म हाऊसवर अतिशय साध्या पध्दतीनं जीवन जगतांना दिसत आहे. आपल्या फार्म हाउस मधील शेतावर विविध प्रकारचा भाजीपाला उगवतांनाचे व्हीडीओ धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर टाकले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

300पॅावरफुल अधिकाऱ्यांना UddhavThackeray यांचा झटका,Fadanvis,Chavanयांना जमलं नाही ते ठाकरेंनी केलं!

News Desk

Supriya Sule NCP | दिराशी भांडण झालं म्हणून कोणी नवऱ्याला सोडत नाही !

Gauri Tilekar

#LockdownIndia | तज्ञांच्या मते देशात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक, केंद्राचा निर्णय काय ?

Gauri Tilekar