HW News Marathi
व्हिडीओ

‘अशी’ साजरी होते बंजारा समाजाची होळी |

संपूर्ण देशाचा राज्यामध्ये होळी हा सण उत्साह मध्ये साजरा केला जातो मागील दोन वर्षांमध्ये कुणाच्या पार्श्वभूमीवरती हा सण साजरा केला गेला नाही मात्र या वर्षी राज्य सरकारने नियम शिथिल केल्यामुळे नागरिकांमध्ये सण उत्साहात साजरा करण्यास सुरुवात झाली आहे गेल्या दोन वर्षांपासून सण उत्सव साजरे केले नाही मात्र काल होळी हा सण साजरा करताना नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला आहे. बुलढण्यामधील बांजरा समाजाच्या नागरिकांनी आपल्या संस्कृति प्रमाणे होळी साजरी केली.

#Holi2022 #Holi #Buldhana #Lockdown #Covid19

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ED आता स्वस्त झाली, त्याला घाबरणं बंद करा” Nana Patole का म्हणाले असतील असं?

News Desk

“सत्तेपासून पैसा आणि पैश्यापासून पुन्हा सत्ता हे भाजपचे चक्र” – Nana Patole

News Desk

‘बीड जिल्ह्याचं नाव केलं,लोकनेत्याच्या लेकीनं’ पंकजा मुंडेंवर भन्नाट गाणं !

News Desk