HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच बॅनरबाजी; ‘भूखंडाचे श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का?’

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ‘भूखंडाचे श्रीखंड’ हा मुद्दा चांगलाच गाजला. मात्र आता तर थेट मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच यावरून बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे आता ‘भूखंडाचे श्रीखंड’ या मुद्दाचे पडसाद ठाण्यातही पाहायला मिळत आहेत. ठाणे पालिकेसमोरच भूखंडाचे श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का? असा प्रश्न बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. या बॅनरमुळे राजकीय वातावरण तपण्याची शक्यता आहे.

#EknathShinde #Thane #NITScam #TMC #ThaneMunicipalCorporation #WinterSession #Banners #BJP #NITPlotScam #Shivsena #JitendraAwhad #Maharashtra #MVA #MahavikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jitendra Awhad explains Bhima Koregaon history | जितेंद्र आव्हाडांनी सांगितला भिमा कोरेगावचा इतिहास

Atul Chavan

Navratri 2022: नवशक्ती स्पेशल भाग 1, जगातील पहिली ‘सर्प मैत्रीण’

News Desk

एकतेसाठी धावले MD चे विद्यार्थी

News Desk