HW News Marathi
व्हिडीओ

डोंबिवलीत स्वर्गीय Anand Dighe यांच्या भव्य होर्डिंगवर शिवसैनिकांकडून पुष्पवृष्टी.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आजपासून प्रदर्शित. शिवसैनिकांच्या मनात बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आनंद दिघेंबद्दल अढळ स्थान याचीच प्रचिती आज डोंबिवलीत पाहायला मिळाली. डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात दिघेंचे भव्य होर्डिंग उभारण्यात आले डोंबिवलीतील शिवसैनिकांनी होर्डिंगवर केली पुष्पवृष्टी शिवसेना शहर शाखा व शहर प्रमुख राजेश मोरेंडून शिवसैनिकांसाठी विशेष शोंचे आयोजन चित्रपट पाहण्यासाठी डोंबिवली तसेच डोंबिवलीच्या ग्रामीण भागातील शिवसैनिकांची गर्दी . चित्रपट सुरू झाल्यानंतर ‘आनंद दिघे अमर रहे’च्या घोषणांनी संपूर्ण चित्रपटगृह दणाणून गेले

#AnandDighe #Dombivali #EknathShinde #Kalyan #UddhavThackeray #AdityaThackeray #SanjayRaut #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत शिवसैनिकांचा तुफान राडा, ‘अदानी एअरपोर्ट’ ची तोडफोड!

News Desk

Dhangar Reservation | धनगर आरक्षण मोर्चा पोलिसांनी अडवला.

Arati More

अनेकांना माझ्या Ayodhya दौरा…; Raj Thackeray यांचा विरोधकांवर आरोप

News Desk