HW News Marathi
व्हिडीओ

बेरोजगारांसाठी सरकारला नोकरभरती करायला भाग पाडायचं !

लोकतांत्रिक जनता दलाचा प्रदेशाध्यक्ष आणि शिक्षकांचा आमदार कपिल पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अॅफर्मेटिव्ह अॅक्शन कायदा करा, शिक्षणाचे आणि शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा यासाठी आज महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनं देण्यात आली. महाराष्ट्रभर एलजेडी, शिक्षक भारती, छात्रभारती, अॅफर्मेटिव्ह अॅक्शन कमिटी, समविचारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते, अशी माहिती अॅफर्मेटिव्ह अॅक्शन कमिटीचे निमंत्रक आणि एलजेडीचे महासचिव अतुल देशमुख यांनी दिली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचं ‘Mission Mumbai’, पंतप्रधानांच्या स्वागतासाठी Mumbai सज्ज

Chetan Kirdat

ठाकरे गटाला भाजपची साथ? शिंदे गटातील मंत्र्यांची प्रकरणं बाहेर कशी निघाली?

Manasi Devkar

भाजप राज्यपालांचं संरक्षण का करते? मनीषा कायंदेंचा सवाल

News Desk