HW Marathi
व्हिडीओ

Bhai Jagtap | गोपाळ शेट्टींना माज चढलाय !


मुंबईच्या कॉंग्रेसभवन येथे सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॉंग्रेसचे नेते भाई जगताप यांच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी. त्यावेळी त्यांनी गोपाळ शेट्टींबाबत बोलतांना सांगितले की, शेट्टीना माज चढलाय आणि या निवडणुकीत ते निश्चितच हरतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related posts

पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ कायम

News Desk

Hardik Patel | अन् हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली

Atul Chavan

दूध आंदोलनाचा मुंबईवर परिणाम नाही, दूध दरावरून विधानसभेत आज गोंधळ होण्याची शक्यता…

मानसी जाधव