HW News Marathi
व्हिडीओ

भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा आता चीनपेक्षाही पुढे जाणार ! India | China | Corona Outbreak

कोरोना व्हायरसची सुरुवात ज्या चीनमधून झाली त्या व्हायरसने आज जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगात २०० पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ४५ लाखांच्या पुढे गेली आहे. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले दोन मोठे देश म्हणजे चीन आणि भारत. चीनची लोकसंख्या १५० कोटी तर भारताची लोकसंख्या १३० कोटी इतकी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासाठी आता एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे ज्या देशात कोरोनाची सुरुवात झाली त्या चीनमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या होती त्याच्या अगदी जवळ भारत पोहोचला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदे सरकारचं पहिलं अधिवेशन, काय म्हणाले Balasaheb Thorat?

Seema Adhe

खडसेंना अलर्ट ? “कुछ तो होने वाला है” जळगावात फिरणाऱ्या या मेसेजचा अर्थ काय ?

News Desk

नाना पटोलेंमध्ये शिवसेनेची आक्रमकता उतरतेय का? किती तथ्य, किती फायदा?

News Desk