HW News Marathi
व्हिडीओ

स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी Mohit Kamboj यांनी ट्विट केलंय! – Bhaskar Jadhav

“राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session)17 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. 17 आणि 18 ऑगस्ट रोजी दोन दिवस कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या. यानंतर आज तिसऱ्या दिवशी अधिवेशनात हंगामा होण्याची शक्यता आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांचा जोरदार संघर्ष पाहायला मिळाला होता. ”

#BhaskarJadhav #MohitKamboj #EknathShinde #Adhiveshan #MonsoonSession #VidhanBhavan #VidhiMandal #MLC #MaharashtraAssembly #DevendraFadnavis #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar-Balasaheb Thorat | काँग्रेस-राष्ट्रावादीचे ठरलंय ! विरोधीपक्षातच राहणार

Gauri Tilekar

“पडळकरांच्या केसाला जरी धक्का लागला तरी…”; Devendra Fadnavis यांचा ठाकरे सरकारला इशारा

News Desk

सांगलीत चंद्रकांत पाटलांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ कोणी केला ? जयंत पाटील की भाजपने ?

News Desk