HW News Marathi
व्हिडीओ

“पडळकरांच्या केसाला जरी धक्का लागला तरी…”; Devendra Fadnavis यांचा ठाकरे सरकारला इशारा

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणूक वादातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पडळकर यांच्यावर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सांगलीत काल एक प्रकरण मोठं गाजलं ज्यावरून आता विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसानी थेट ठाकरे सरकारवर जळजळीत टीका केलीय. “गोपीचंद पडळकरांच्या केसालाही धक्का लागला तर सहन करणार नाही”, असा इशारा फडणवीसांनी दिलाय। आता ते नेमकं काय बोलले आणि का बोलले हे थोडक्यात जाणून घेऊया

#DevendraFadnavis #UddhavThackeray #Maharashtra #MaharashtraPolitics #ThackerayGovernment #GopichandPadalkar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पूजा चव्हाण आणि अरूण राठोड एकमेकांना ओळखत नाहीत ‘अरूणच्या आईचा धक्कादायक दावा !

News Desk

गौप्यस्फोट करा पण..फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांवर शरद पवारांची टोलेबाजी!

News Desk

मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार ! पुण्यात भाजप आक्रमक

News Desk