HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray परिवर्तनवादी भोंगा!; Bhaskar Jadhav यांची टीका

“शिवसेना प्रवक्ते भास्कर जाधव यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना

राज ठाकरे हे परिवर्तनवादी नेते मी हिंदुहृदयसम्राट आहे अशा तोऱ्यामध्ये ते भाषण करताहेत, त्यामुळे ते परिवर्तनवादी भोंगा आहेत

या परिवर्तनवादी भोंग्याकडे लक्ष देण्याची गरज नाही योगीना राज ठाकरे यांनी गंजा असं संबोधलं होतं

त्यामुळे या टकल्यावर शाई लावायला राज ठाकरे अयोध्येत चालले आहेत का? ह्याच योगीनी,हनुमान हा मागासवर्गीय आहे आणि तो जंगलात राहणारा प्राणी आहे असे म्हटले होते

आज राज ठाकरे कुठल्या तोंडाने जाऊन मोदींचे कौतुक करणार आहेत.त्यांचा नाईलाज असल्याने ते भाजपच्या बाजूने भोंगा वाजवत आहेत”

#AmitThackeray #RajThackeray #BhaskarJadhav #MNS #Aurangabad #HanumanChalisa #Loudspeaker #Masjid #ShivSena #MahaVikasAghadi #Maharashtra#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Amol Kolhe NCP | सातारकर म्हणतात, मान गादीला पण मत मात्र राष्ट्रवादीला !

Gauri Tilekar

Prakash Aambedkar |’कॉंग्रेस बिनडोकं,मी वन मॅन आर्मी’ – प्रकाश आंबेडकर

Arati More

मुंडे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी! केंद्रीय मंत्रिमंडळातून डावलल्याने बीडमधून उमटल्या ‘या’प्रतिक्रिया

News Desk