HW News Marathi
व्हिडीओ

Bhaskar Jadhav to join Shivsena | ‘राष्ट्रवादीची प्रतिमा जपा आणि शिवसेनेत चला..!’

शिवसेनेतून काही कारणास्तव राष्ट्रवादीमध्ये गेलेले अनेक नेते आता स्वगृही परतत आहेत ,यामध्ये दिलीप सोपल यांनी नुकताच सेनेत प्रवेश केला.मी भाजपमध्ये जाणार नाही असे म्हणत उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन भास्कर जाधव शिवसेनेत जाणार याची कुणकुण आधीच लागली होती . मात्र आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे येत्या १३ सप्टेंबर ला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भास्कर जाधव यांनी आज जी बैठक घेतली यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना शिवसेना प्रवेशाचे संकेत दिलेच पण राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिमा मलिन करू नका , राष्ट्रवादी आपलाच पक्ष आहे असे म्हणत राष्ट्रवादीबद्दलचे त्यांचे प्रेम पुन्हा त्यांच्या ओठांवर आलयं. त्यामुळे भाकर जाधव यांंची सध्या ओठात एक आणि पोटात एक अशी परिस्थिती नाही ना असा प्रश्न निश्चित कार्यकर्त्यांना निर्माण झाला असेल.#BhaskarJadhav #SharadPawar #BalasahebThackeray #UddhavThackeray #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

2021 मध्ये तुमच्या आयुष्यात बदलणार या ‘4’ महत्वाच्या गोष्टी!

News Desk

राज्यपाल अन् मुख्यमंत्र्यांमध्ये लेटरवॉर! Koshyari म्हणाले, “तुमच्या धमकीवजा शब्दांनी मी दुःखी!”

News Desk

गृहमंत्र्यांवर जर दबाव असेल तर त्यांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं; Sudhir Mungantiwar यांचा सल्ला

News Desk