HW News Marathi
व्हिडीओ

Bhavna Gavli यांच्यावर ED च्या धाडी, BJP कडून Rane यांच्या अटकेचा बदला?

राज्यात अनिल परब यांना ईडीकडून देण्यात आलेल्या नोटीसची चर्चा सुरू असतानाच आता शिवसेनेच्या आणखी एक महिला नेत्या ईडीच्या रडारवर आल्या आहेत. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या विविध मालमत्तांवर ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या असून, झाडाझडती घेतली जात आहे.शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली. या नोटीसवरून राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच आज अचानक ईडीने शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या घरं, कार्यालये आणि विविध संस्थांवर धाडी टाकल्या आहेत.

#BhavnaGavli #ED #UddhavThackeray #AnilParab #BJP #Maharashtra #DevednraFadnavis #AnilDeshmukh #PratapSarnaik

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिव्यांगांसाठी आंदोलन केलं म्हणून शिक्षा सुनावली! – Bacchu Kadu

News Desk

फडणवीस- उद्धव ठाकरे आमनेसामने ! काय चर्चा झाली ?

News Desk

Bhaskar Jadhav to join Shivsena | ‘राष्ट्रवादीची प्रतिमा जपा आणि शिवसेनेत चला..!’

Arati More