HW News Marathi
व्हिडीओ

सत्यजित तांबेंसाठी भाजपने केला मार्ग मोकळा

Nashik (नाशिक) पदवीधर मतदारसंघात आता चुरस वाढली आहे. त्यात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले भारतीय जनता पक्षाचे (BJP) पदाधिकारी धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) यांनी आज माघार घेतली आहे. तर जाधव यांची ही माघार म्हणजेच सत्यजित तांबेंसाठी भाजपने मार्ग मोकळा केला असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, धनंजय जाधव यांनीही माघार घेत असतानाच मोठं विधान केले आहे. ‘नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजप सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना पाठिंबा देऊ शकतो, त्यांच्या लीडसाठी आम्ही प्रयत्न करू,’ असे जाधव यांनी म्हटले आहे.

#SatyajeetTambe #Nashik #DevendraFadnavis #DhananjayJadhav #Congress #NanaPatole #SudhirTambe #BJP #MLC #Graduate #Elections #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Chandrakant Patil BJP | अमेठी जिंकली आता बारामतीही जिंकू ! “

Gauri Tilekar

Narayan Rane यांना अटक होणार! ‘त्या’ व्हिडीओवरून महाराष्ट्र सरकार आक्रमक…

News Desk

“काळे झेंडे दाखवल्याशिवाय महाराष्ट्रात मोठे होता येत नाही”- Uday Samant

News Desk